🎓 मार्गदर्शक
🩸 रक्तदाता · B+
Dy.Distillery Manager
📍
लातूर
📝 परिचय
मी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागामध्ये डे .डिस्टिलरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आमचे उत्पादन अल्कोहोल, स्पिरिट आणि इथेनॉल असते.
मला नाटक आणि क्रिकेटची आवड आहे.
श्रेणी
👔 नोकदार
रक्तगट
B+
ℹ️ संपर्क माहिती सार्वजनिक केलेली नाही. संपर्कासाठी
संपर्क फॉर्म
वापरा किंवा लऊळ ग्रामपंचायतीशी संपर्क करा.