◆ आम्ही लऊळकर ◆
कार्यक्रम व सूचना
गावातील आगामी कार्यक्रम, उत्सव आणि महत्त्वाच्या सूचना
21
Jul
2026
उत्सव
⭐ विशेष
श्री संत एकनाथ महाराज - पालखी सोहळा
श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या पावन पदस्पर्शाने लऊळची भूमी भक्तिरसात न्हाऊन निघते. टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकऱ्य...
📍 कुर्डू रोड ते संत कूर्मदास महाराज मंदिर
🕐 6:00 AM
→ 21 Jul
25
Jul
2026
उत्सव
⭐ विशेष
आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) - संत श्री कूर्मदास महाराज - यात्रा
लऊळच्या आषाढी एकादशी यात्रेचे महत्त्व आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा महासोहळा. पंढरीच्या विठुरायाच...
📍 श्री संत कूर्मदास महाराज समाधी मंदिर परिसर
🕐 12:00 AM
→ 29 Jul
03
Sep
2026
कार्यक्रम
⭐ विशेष
लऊळ येथे आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत शिबिर
लऊळ : आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या संकल्पनेतून लऊळ येथे नागरिकांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शासक...
📍 श्री जगदंबा मंदिर, लऊळ
🕐 11:00 AM
→ 03 Sep
03
Sep
2026
कार्यक्रम
⭐ विशेष
आपल्या गावातच प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी विशेष उपक्रम
लऊळ : नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अभिजीत आबा प...
📍 जगदंबा मंदिर, लऊळ, ता. माढा
🕐 6:00 PM
→ 03 Sep
◆ आगामी कार्यक्रम
कोणतेही आगामी कार्यक्रम नाहीत.