आम्ही लऊळकर
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← निर्देशिका
🎓 मार्गदर्शक

वसंत आदिनाथ कांबळे

पत्रकार दैनिक सकाळ
व
🎓 मार्गदर्शक
🩸 रक्तदाता · A+
पत्रकार दैनिक सकाळ
📍
लऊळ
📝 परिचय
मी २००७पासुन पत्रकार क्षेत्रांत आहे मी सुरवातीला दैनिक पुण्यनगरी व नंतर दैनिक सकाळ ला ज्वाईन झालो ते आजपर्यंत. याशिवाय मी अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन सल्लागार आहे.एल. आय. सी.ऑफ इंडिया पंधरा वर्षांपासून काम करत आहे.शिवाय सामाजिक कार्यात ही अग्रेसर असतो.
श्रेणी
🎓 मार्गदर्शक
रक्तगट
A+
ℹ️ संपर्क माहिती सार्वजनिक केलेली नाही. संपर्कासाठी संपर्क फॉर्म वापरा किंवा लऊळ ग्रामपंचायतीशी संपर्क करा.
← निर्देशिकेत परत जा