आम्ही लऊळकर
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← सूचना फलक
🕯️
श्रद्धांजली
30 जुलै 2026

🕊️ भावपूर्ण श्रद्धांजली - श्री अंबादास त्रिंबक लोकरे

🕊️ भावपूर्ण श्रद्धांजली - श्री अंबादास त्रिंबक लोकरे
लऊळ येथील श्री. अंबादास त्रिंबक लोकरे यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने लोकरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, 'आम्ही लऊळकर' परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि लोकरे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🕯️
👤 टीम आम्ही लऊळकर यांनी नोंदवले
30 जुलै 2026
📤 ही नोंद शेअर करा
WhatsApp वर शेअर करा ← सर्व नोंदी