आम्ही लऊळकर
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← सूचना फलक
🏅
यश
28 ऑगस्ट 2026

लऊळच्या चार गुणवंतांचा शिक्षक म्हणून गौरव — लऊळचा अभिमान!

लऊळच्या चार गुणवंतांचा शिक्षक म्हणून गौरव — लऊळचा अभिमान!
लऊळचा अभिमान! लऊळच्या श्री नीलकंठ लोकरे सर, सौ. कोमल पंकज चव्हाण, श्री कुलदीप बाळासाहेब बोडके सर आणि सौ. स्वाती रविकिरण कबाडे यांची शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या गावातील चार गुणवंतांनी एकाच वेळी शिक्षण क्षेत्रात नवी जबाबदारी स्वीकारणे ही संपूर्ण लऊळकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आता अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला घडविण्यासाठी होणार आहे. आपल्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या यशाची अशीच नवी शिखरे गाठत राहा! आम्ही लऊळकर
👤 टीम आम्ही लऊळकर यांनी नोंदवले
28 ऑगस्ट 2026
📤 ही नोंद शेअर करा
WhatsApp वर शेअर करा ← सर्व नोंदी