मनःपूर्वक धन्यवाद!
कालच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लऊळ क्रिकेट टीमने ₹८,०८०/- ची छोटीशी मदत आपल्या शाळेसाठी दिली.
रक्कम छोटी असली तरी त्यामागची भावना आणि आपल्या शाळेसाठी असलेली आपुलकी निश्चितच मोठी आहे.
आम्ही लऊळकर तर्फे लऊळ क्रिकेट टीमचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गावातील युवकांनी समाजासाठी आणि शिक्षणासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.
Proud moment for Laul! 🇮🇳🏫
👤 दिनेश बिरकुटे यांनी नोंदवले
17 ऑगस्ट 2026